Ovee : गौरीच्या गाजलेल्या नाटकाचे Best Scenes | Natyaranjan | Gauri Ingawale

2022-01-20 8

पांघरूण' या आगामी मराठी सिनेमातून अभिनेत्री म्हणून पदार्पण करणारी गौरी इंगवलेने ओवी या मराठी नाटकात काम केलं होतं. तिच्या या गाजलेल्या नाटकाचे बेस्ट सीन्स पाहूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor-Ganesh Thale